लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया! मीम्सचा वापर, निवडणूक आयाेगही अग्रेसर  - Marathi News | Social media has become a political arena! Use of memes, election commission is also leading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया! मीम्सचा वापर, निवडणूक आयाेगही अग्रेसर 

निवडणुकीत राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया ...

पडद्यावरील रामाला खऱ्या रावणाच्या सासरी आव्हान; भाजपची नवीन खेळी! - Marathi News | On-screen Rama is challenged by the real Ravana's mother-in-law | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पडद्यावरील रामाला खऱ्या रावणाच्या सासरी आव्हान; भाजपची नवीन खेळी!

भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये तीन वेळचे खासदार राजेंद्र अगरवाल यांना बाजूला बसविण्याचा डाव खेळला आहे. ...

यावेळी कुणाला मिळणार आदिवासींची साथ? भाजपकडून पुन्हा तोच चेहरा मैदानात   - Marathi News | Who will support the tribals this time Again the same face from BJP in the field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यावेळी कुणाला मिळणार आदिवासींची साथ? भाजपकडून पुन्हा तोच चेहरा मैदानात  

बसपने भलावी यांचे चिरंजीव अर्जुन यांना उमेदवारी दिली आहे. ...

पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान - Marathi News | Polling decreased in the first phase Who is affected by low turnout Zero percent polling in six districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला?

नागालॅंडमध्ये सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान ...

आमीर, रणवीर आणि ‘डीपफेक’ (अप)प्रचार  - Marathi News | bollywood actor Aamir khan, Ranveer singh and the Deepfake video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमीर, रणवीर आणि ‘डीपफेक’ (अप)प्रचार 

निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना ‘फेक’ व्हिडिओज आणि त्यातल्या अपप्रचारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर दोन मार्ग आहेत; त्याबद्दल..   ...

अब्जाधीश उदयनराजे! आहेत खानदानी श्रीमंत; ट्रॅक्टरपासून फॉर्च्युनरपर्यंत, वाहनांचा ताफा - Marathi News | Billionaire Udayanaraje bhosale are the aristocracy rich A fleet of vehicles, from tractors to fortuners | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अब्जाधीश उदयनराजे! आहेत खानदानी श्रीमंत; जाणून घ्या संपत्ती

खासदार उदयनराजे भोसले हे खानदानी श्रीमंत आहेत. ...

तीन कोटी भगिनी बनतील ‘लखपतीदीदी’, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Prime Minister Modi expressed his belief that three crore sisters will become Lakhpatididi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन कोटी भगिनी बनतील ‘लखपतीदीदी’, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

वर्धा आणि अमरावती मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे पार पडली. ...

मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची - Marathi News | fear of the Maratha protesters seemingly one-sided election is now taking place | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे. ...