लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार - Marathi News | lok Sabha election 2024 Chief Minister Eknath Shinde criticized on Uddhav Thackeray over the post of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत?  - Marathi News | Manpower required for Lok Sabha elections is insufficient, employees are upset | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या कामासाठी चिडचिड अन् नाराजीही; कर्मचारी उपलब्ध करून घेताना नाकीनऊ यावेत? 

महाराष्ट्रात कर्मचारी उपलब्ध करताना निवडणूक विभाग मेटाकुटीला आला आहे. निवडणुकांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मनुष्यबळ घेतले तर गदारोळ माजला व निर्णय रद्द करावा लागला. ...

पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि... - Marathi News | South Mumbai Lok Sabha Constituency - Arun Gawli's daughter promised mayorship, BJP's Rahul Narvekar's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांच्या कार्यालयात जाऊन भाषण केले आणि महापौरपदासाठी शब्दही दिला ...

ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना - Marathi News | for lok sabha election 2024 election commission has taken steps to ensure that the increasing heat waves do not effect on voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

पथकात चार सदस्य. ...

तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी - Marathi News | Loksabha Election 2024 - we MNS will do the work; MNS leader Bala Nandgaonkar's demand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही आधी रसद पुरवा, आम्ही मनसे काम करू; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही मंत्री भुमरे यांनी दिली, ...

भाषणादरम्यान अचानक कोसळला स्टेज, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले! - Marathi News | mp cm mohan yadav brought down from crowded stage as it makes cracking sounds, Lokshabha Elections 2024 | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाषणादरम्यान अचानक कोसळला स्टेज, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!

Lok shabha Elections 2024 : ही घटना छत्रसाल परिसरात घडली. ...

भाजप-काँग्रेसमध्ये कांदिवलीत राडा; निषेध मोर्चात महिला कार्यकर्त्यांत धक्काबुक्की - Marathi News | Loksabha Election 2024- Rada in Kandivali in BJP-Congress; Clashes among women activists in the protest march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-काँग्रेसमध्ये कांदिवलीत राडा; निषेध मोर्चात महिला कार्यकर्त्यांत धक्काबुक्की

कांदिवली पूर्व भागातही मोर्चा कढल्यानंतर तेथील भाजप आणि काँग्रेस कायकर्ते एकमेकांना भिडले. ...

५ उमेदवार प्रथमच चढणार लाेकसभेची पायरी; तरुण उमेदवारांसह ज्येष्ठ आमदारही रिंगणात - Marathi News | Jharkhand Lok Sabha Constituency - Candidates who win from five constituencies will go to Parliament for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ उमेदवार प्रथमच चढणार लाेकसभेची पायरी; तरुण उमेदवारांसह ज्येष्ठ आमदारही रिंगणात

झारखंडमध्ये लोकसभेसाठी २० लोकप्रतिनिधी रिंगणात आहेत. त्यात ९ लोकसभेचा विद्यमान खासदार, १ राज्यसभा खासदार तर १० आमदारांचा समावेश आहे. ...