लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
"ज्यांनी एवढं मोठं केलं..."; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं! - Marathi News | Who broke Sharad Pawar's house Anant Geete's secret explosion, the name of a great leader is taken | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ज्यांनी एवढं मोठं केलं..."; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं!

आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे.  ...

'काकां'पासून अंतर, मात्र त्यांच्या गुरूला 'वंदन'; अजितदादांच्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांबाबत मोठं आश्वासन - Marathi News | NCP has promised that it will try to get Yashwantrao Chavan the Bharat Ratna award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काकां'पासून अंतर, मात्र त्यांच्या गुरूला 'वंदन'; अजितदादांच्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांबाबत मोठं आश्वासन

राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. ...

ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत - Marathi News | Opinion polls drop turnout; The party remained on the side! The Election Commission is worried from the first stage voting count fall lok sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. ...

सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार - Marathi News | Solapur Rahul Gaikwad of Vanchit bahujan aghadi withdraws from the election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून १० हून अधिक उमेदवार आपले अर्ज मागे घेतले आहे.  ...

आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार - Marathi News | Eknath Shinde is determined to make Modi the Prime Minister once again, will burn the leading Lanka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार

हनुमानाजीने जसं लंकेचे दहन केलं होतंतसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचे असून , पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान असमान करायचे आहे, असे आव्हान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केले.  ...

जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ - Marathi News | Lok Sabha Election : Controversy over Declaration; Mallikarjun Kharge sought time to meet PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाहीरनाम्यावरुन वाद; मल्लिकार्जुन खरगेंनी पीएम नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मागितली वेळ

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. ...

सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | Congress rebel candidate Vishal Patil will not withdraw from Sangli Lok Sabha constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय 

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली; अपक्ष, छोट्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज माघारीसाठी प्रयत्न ...

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, या मतदारसंघात भाजपा बिनविरोध जिंकणार?    - Marathi News | Congress candidate's application rejected, will BJP win unopposed in this constituency? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, या मतदारसंघात भाजपा बिनविरोध जिंकणार?   

Lok Sabha Election 2024: गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाचं खातं उघडण्याची शक्यता आहे. सूरत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर आता येथून रिंगणात असलेले ७ अपक्ष उमेदवारही आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता ...