शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : आरजीच्या अटींचा 'फुटबॉल' काँग्रेसने लगेच टोलवला; फातोर्ड्यात इंडिया आघाडीची बैठक 

मध्य प्रदेश : राहुल गांधींना हिंदी येत नाही, त्यामुळे..., कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लगावला टोला

नागपूर : माढ्याच्या तिढ्यावर नागपुरात चर्चा! जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट

चंद्रपूर : चंद्रपुरात देश आणि ‘देशी’वरून जुंपली; लोकसभेची निवडणूक गाजणार

रायगड : अनंत गीतेंच्या संपत्तीत एक कोटीची वाढ; दोन कोटींचे कर्ज, एकही गुन्हा नाही 

नवी मुंबई : सक्षम लोकप्रतिनिधी ही काळाची गरज

राष्ट्रीय : नवीन राज्य झाले अन् ‘त्यांची’ झोळी मतांनी भरली

राष्ट्रीय : Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

उत्तर प्रदेश : ...अन् वाघोबा बनला निवडणुकीचा मुद्दा; पाच वर्षांत २२ हून अधिक गावकरी ठार

राष्ट्रीय : Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर