शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

उत्तर प्रदेश : बसपाकडून ११ जागांवर उमेदवार जाहीर, वाराणसीमध्ये मोदींविरोधात मुस्लीम उमेदवार!

राष्ट्रीय : PM मोदींना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घाला; हायकोर्टात याचिका, नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र : सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

महाराष्ट्र : आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद

मुंबई : निवडणूक ड्यूटी नको रे बाबा; ड्युटी रद्दच्या अर्जांचा पाऊस

पुणे : पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता

मुंबई : खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उमेदवारांनी उघडले का? खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार 

गोवा : भाजपचे दोन्ही उमेदवार आज, काँग्रेसचे उद्या भरणार अर्ज

महाराष्ट्र : सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचं मोठं विधान, म्हणाले...

गोवा : प्रश्न कोण सोडवेल? पणजी शहरातील मतदारांसमोर विविध प्रश्न