शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : चलो... भागो... हटो... हेच माझं भाषण; सभेला गर्दीच नसल्याने संतापले मंत्री, Video व्हायरल

कोल्हापूर : Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : 'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं',उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार

राष्ट्रीय : राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर

कोल्हापूर : ..अन् राजू शेट्टींचा मुश्रीफ, कोरेंच्या हातात हात

पुणे : नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

महाराष्ट्र : भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर; उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मनात शंका...”

राष्ट्रीय : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

रत्नागिरी : एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, नारायण राणेंनी जनतेला दिले आश्वासन 

मुंबई : मुंबईत जो पक्ष अधिक जागा मिळवतो तो सत्तेत येतो? इतिहास काय सांगतो?