लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल? - Marathi News | Different topics were discussed in the meetings but the ajit pawar ncp party workers raised the issues of the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे गेमचेंजर ठरणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. ...

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय? - Marathi News | 24 candidates in fray for Thane Lok Sabha constituency; The signs have been announced, see what? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

ठाण्यात एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे ...

भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार - Marathi News | Nine candidates withdrew their candidature in Bhiwandi constituency; Now 27 candidates in the fray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती ...

एकीकडे ठाकरेंचा प्लॅन, दुसरीकडे शिंदेंचा... नंतर काय घडलं? - Marathi News | Thackeray's plan on one side, Shinde's on the other... What happened later? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :एकीकडे ठाकरेंचा प्लॅन, दुसरीकडे शिंदेंचा... नंतर काय घडलं?

एकीकडे ठाकरेंचा प्लॅन, दुसरीकडे शिंदेंचा... नंतर काय घडलं? ...

मोहोळ की धंगेकर? पुण्याचा खासदार कोण होणार? - Marathi News | Mohol or Dhangekar? Who will be the MP of Pune? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मोहोळ की धंगेकर? पुण्याचा खासदार कोण होणार?

मोहोळ की धंगेकर? पुण्याचा खासदार कोण होणार? ...

धनंजय मुंडेंच्या टीकेला बजरंग सोनावणेंकडून जोरदार उत्तर आलं... - Marathi News | Dhananjay Munde's criticism received a strong response from Bajrang Sonavan... | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंच्या टीकेला बजरंग सोनावणेंकडून जोरदार उत्तर आलं...

धनंजय मुंडेंच्या टीकेला बजरंग सोनावणेंकडून जोरदार उत्तर आलं... ...

राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र! - Marathi News | Rahul gandhi letter to congress workers What did ask An emotional letter written in ongoing LokSabha election2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत. ...

काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक - Marathi News | BJP files complaint against Vijay Wadettiwar over his statement 26/11 Mumbai attack regarding Ujjwal Nikam Election Commission and action for violation of the Model code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडेट्टीवारांविरोधात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक

Ujjwal Nikam vs Vijay Wadettiwar: शहीद हेमंत करकरे मृत्यूप्रकरणात वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले होते. ...