लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष... - Marathi News | 'Ghar Ki Bitiya' in the political arena; Akhilesh Yadav's daughter nidhi Yadav in Maidan... Loksabha Election Trending Girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

Who is Nidhi and Aditi Akhilesh Yadav : निधी मैनपुरीसह सपाच्या इतरही उमदेवारांसाठी रोड-शो, गृहभेटी व चौकसभा घेत पक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामध्ये अजून एक तरुण चेहरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ...

बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - Rohit Pawar tweeted a video, alleging that money was distributed to people by the Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले

Baramati loksabha Election - बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी करत अजित पवारांवर निशाणा साधला.  ...

‘मनरेगा’ची मजुरी  ४०० रुपये करू, महिला बनतील लखपती : राहुल गांधी - Marathi News | We will make MNREGA wages Rs 400, women will become millionaires: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मनरेगा’ची मजुरी  ४०० रुपये करू, महिला बनतील लखपती : राहुल गांधी

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. ...

या ठिकाणी पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांचीच प्रतिष्ठा लागली पणाला - Marathi News | lok sabha election At this place, the reputation of the regional presidents of the parties was at stake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या ठिकाणी पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांचीच प्रतिष्ठा लागली पणाला

पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तिहेरी लढती; वाडिंग, बादल, जाखड यांची प्रयत्नांची पराकाष्ठा ...

कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा - Marathi News | Loksabha Election 2024 third Phase Voting Day today; Rise in temperature, voters have to come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

बारामती, गांधीनगरकडे देशाचे लक्ष; १७.२४ कोटी मतदार बजावणार हक्क ...

काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले - Marathi News | Do anything, but increase turnout; Otherwise be ready for action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले

भाजप श्रेष्ठींचा नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा; गृहमंत्री अमित शाह स्वत: झाले सक्रिय ...

सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना सल्ला - Marathi News | Let everyone do his own thing; Chief Minister Eknath Shinde's advice to Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना सल्ला

उद्धव ठाकरेंकडून मोदींची प्रशंसा केल्याची ऑडिओ क्लिप आज शिंदे यांनी व्यासपीठावर ऐकवली ...

नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते - Marathi News | Everything Ganesh Naik in Navi Mumbai! BJP workers calmed down on the assurance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते

पाऊण तास चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी टाकला नाराजीनाट्यावर पडदा ...