शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

लातुर : देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

राष्ट्रीय : Rajnath Singh : डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात होणार लढत

सिंधुदूर्ग : राजकारणात सिंधुदुर्गच रत्नागिरीपेक्षा वरचढ!, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर

महाराष्ट्र : कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा

रत्नागिरी : शेतीची माती न होण्यासाठी मजबूत धोरण हवे

रत्नागिरी : प्रचाराचा कडाका अन् उन्हाचा तडाखा; पाण्यासाठी खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

ठाणे : उल्हासनगर पोलीस ऍक्शन मोड मध्ये, राईड-स्कीमचे प्रात्यक्षिके

धाराशिव : राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

जालना : २००९ चा अनुभव; जालना, सिल्लोडमधून लीड, मविआला चार विधानसभेत लावावा लागणार जोर