शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

महाराष्ट्र : सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील?

राष्ट्रीय : Narendra Modi : माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली

सांगली : सांगलीस फळभाज्यांचे क्लस्टर, हजारो कोटींची गुंतवणूक देणार, अमित शाह यांचे आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्षमतांची नितीन गडकरींकडून उजळणी 

कोल्हापूर : जात-धर्म नव्हे तर शेतकरी-कष्टकरी धाेक्यात - बच्चू कडू 

गोवा : गोव्याचे पुढील मुख्यमंत्री हे एसटी समाजाचे असतील - माणिकराव ठाकरे

पुणे : आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार... पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा

सांगली : ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा; सदाभाऊ खोत यांचं आवाहन

राष्ट्रीय : Narendra Modi : Video - दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय...