लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका - Marathi News | uddhav thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

पंतप्रधानांना आव्हान देतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी जनतेसमोर वाचावीत, यातील किती वचने पूर्ण झाली हे जनतेला विचारावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल - Marathi News | will you choose the prime minister from musical chairs dcm devendra fadnavis question to the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल

तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारले असता, संजय राऊत यांच्यासारखे पोपटलाल म्हणतात की, आम्ही पाच वर्षांत पाच पंतप्रधान देऊ. ही निवड संगीत खुर्चीच्या माध्यमातून होणार का, असा खोचक सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. ...

बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता - Marathi News | raj thackeray slams uddhav thackeray group in thane rally for lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता

राज ठाकरे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.  ...

मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले - Marathi News | super sunday of campaigning in mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले

मुंबईत राजकीय धुरळा उडत असतानाच शरद पवार यांची कल्याण येथे सभा झाली, तर राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण येथे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे सभेला हजेरी लावली. ...

जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान - Marathi News | lok sabha election 2024 voting today for fourth stage including maharashtra and warning of raining | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान

राज्यातील ११ जागांसह २९८ उमेदवारांचे भाग्य होणार ईव्हीएमबंद; आंध्र प्रदेश, ओडिशा विधानसभेसाठी लढत ...

पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं? - Marathi News | ravindra dhangekar allegations on bjp workers of money distribution at sahakar nagar, pune, Lok Sabha Election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या एकदिवस आधीच पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ...

दिंडोशीत तृतीयपंथीनी केला वायकर यांचा प्रचार, 100 पेक्षा जास्त तृतीयपंथी प्रचारात सहभागी - Marathi News | Vaikar's campaigned by transgender in Dindoshi, more than 100 third parties participated in the campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत तृतीयपंथीनी केला वायकर यांचा प्रचार, 100 पेक्षा जास्त तृतीयपंथी प्रचारात सहभागी

आज  सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुमारे १०० पेक्षा जास्त तृतीयपंथीनी दिंडोशीत त्यांचा प्रचार केला.  ...

पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी - Marathi News | PM Narendra Modi holds roadshow in Patna, Lok Sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी

Lok Sabha Election 2024 : पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली होती. रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेकजण आले होते. ...