शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : Maval Lok Sabha: मावळात सकाळी पहिल्या टप्प्यात केवळ ५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह!

महाराष्ट्र : शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं

पिंपरी -चिंचवड : Shirur Lok Sabha: १०० मीटरमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी; पण स्लिप तर मोबाईलमध्येच, मतदार फिरतायेत माघारी

मुंबई : राजकीय आखाडा तापण्यास सुरुवात; दक्षिण मुंबईतील खुली चर्चा रोखली, पोलिसांकडे अंगुलीनिर्देश

मुंबई : ढोकळा नको, वडापाव हवा; सोशल मीडियावर रंगला मराठी विरुद्ध गुजराती वाद

पुणे : Vote कर पुणेकर! पुण्यात मोहोळ की धंगेकर? शिरूर, मावळातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : सोबत दिसणारी गर्दी नेमकी कुणाच्या पाठीशी?

पुणे : Pune Lok Sabha: आपणही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे, अभिनेत्री श्रुती मराठेंचे आवाहन

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच...

पुणे : Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद