शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    राष्ट्रीय : PM Modi vs Congress: काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!

    महाराष्ट्र : ...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

    पुणे : शिवाजीनगरला आपलाच मतदार, भाजपला खात्री; लीड आपल्याला नक्की मिळेल, 'मविआ' ची अपेक्षा

    छत्रपती संभाजीनगर : नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

    नाशिक : ऐकलं का... निवडणुकीनंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    वसई विरार : पालघरचे लाखभर मतदार यादीतून गायब : बविआ

    ठाणे : महिलांची मतदान केंद्रे गुलाबी, युवकांची पिवळी, दिव्यांगांची निळी; पडदे, कार्पेट, सेल्फी बुथ व कर्मचाऱ्यांचा पोशाख एकाच रंगाचा

    नाशिक : काँग्रेसकडून मुस्लीम समाजाची दिशाभूल : योगी आदित्यनाथ

    क्रिकेट : प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत..., सचिनचं मतदारांना आवाहन

    ठाणे : तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस