शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    राष्ट्रीय : अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 

    कल्याण डोंबिवली : बोटावरील मतदानाची शाई दाखवा; हॉटेलमध्ये दहा टक्के सूट मिळवा

    राष्ट्रीय : मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

    महाराष्ट्र : ‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला

    राष्ट्रीय : भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच..., हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा

    मुंबई : तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यावर बोला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धवसेनेवर टीकास्त्र

    मुंबई : पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून देता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना इशारा

    नाशिक : निवडणूक कर्मचारी नियुक्तीच्या गावांना रवाना! इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघातील स्थिती

    मुंबई : पूर्वतयारी झाली, उद्या मतदानाला या; आज मतदान केंद्रांवर पथके होणार रवाना - जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

    राष्ट्रीय : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी