शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

महाराष्ट्र : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राष्ट्रीय : विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?

मुंबई : 'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जनता करणार मतदान, ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच होणार लोकसभा निवडणूक

राष्ट्रीय : ९ हजार कोटींंची काळी माया जप्त, सर्वाधिक जप्ती कुठे?

राष्ट्रीय : भाजपचा सलग चौकार की हाेणार क्लीन बोल्ड?

राष्ट्रीय : मनमोहन सिंग, अडवाणी यांचे घरून मतदान

नाशिक : तब्बल ७ हजार मतदान यंत्रांचे वाटप सुरू; ४ हजार कर्मचारी तैनात, नाशिकसाठी ४५०० ते दिंडोरीसाठी २३०० बॅलेट युनिट

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन दिवस करणार प्रचार