राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ८१ हजार ७८४ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार ९५३ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ६० हजार ८३१ मते पडली आहेत. ...
लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत. ...
पंधराव्या फेरीनंतर ३लाख ७५ हजार ८५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात २ लाख ४० हजार ११५ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते. ...