भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha election 2019 results, Latest Marathi News
एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास अमोल कोल्हे यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज यश मिळवले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या इतकाच त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे. ...
मोदी सर्वात तगडा जनादेश पाठिशी असलेले एकमेव नेते ...
हा डायलॉग सगळ्यांनाच जिंकण्याचं तंत्र शिकवणारा आहे. ...
डॉ. सुजय विखे यांच्या विजयाच्या वाटचालीत आमदार विजय औटी, नंदकुमार झावरे किंगमेकर ठरले. सेना-कॉँग्रेस-भाजप यांची एकी पारनेर मतदारसंघात महत्त्वाची ठरली. ...
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच पाहिजेत, अशी मतदारांची सुप्त इच्छा, सर्वांसाठी घरकुल, उज्ज्वला गॅस योजना, पालकमंत्री राम शिंदे व उमेदवार डॉ. सुजय विखे यांचे सूक्ष्म नियोजन व शिस्तबद्ध प्रचार ...
सुप्त मोदी लाट, विखे घराण्याची श्रीगोंद्याशी असलेली कनेक्टिव्हिटी, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मनापासून विखेंना केलेला सपोर्ट ...
बंद पडलेला राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉ. सुजय विखे यांनी सुरू केल्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला. ...
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. ...