लोहगाव येथील शेतात एका महिलेचा ८० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता़. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ए बी आणि अयोध्या असे गोंदलेले होते़. या छोट्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरु केला़. ...
अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाच्या संदर्भात विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे . ...
पुण्यातल्या विविध भागात माेकळ्या खाणी असून या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. खाेलीचा अंदाज न अाल्याने या खाणींमध्ये बुडून काहींचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूला संरक्षक भिंती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
पीडित युवती १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला स्पर्श करत छेडछाड ...
स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मीटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहे. ...