सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद लोकल मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...
मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ...
दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात. ...