कोरोनाच्या तिन्ही लाटांच्या काळात मुंबई महापालिका खंद्या आधारासारखी मुंबईकरांच्या पाठीशी उभी राहिली. लसीकरणाच्या वेगातही सातत्य राखण्यात पालिकेला यश मिळाले. याचे श्रेय पालिकेचे जसे आहे तसेच, कायदा पाळणाऱ्या बहुतांश मुंबईकरांचेही आहे. ...
मीरारोडच्या शांतिपार्क मध्ये राहणाऱ्या शालीनी सिंग (२४) ह्या अंधेरी येथे एका बँकेत काम करतात. त्यांचे लग्न रेल्वे पोलीस कर्मचारी राहुल भोईटे रा. यशवंत गौरव, नालासोपारा यांच्याशी वर्षभरा पूर्वी झाले आहे. ...
निवडणुका घेण्याकरिता सोसायटींद्वारा किमान ५० हजारांचा निधी सहकार विभागाकडे जमा करावा लागतो व या निधीमधून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, १२७ सोसायट्यांकडे निवडणूक निधीची वानवा आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा कमांडोचे पाकीट मारल्याने पोलिसांनीही यंत्रणा कामाला लावली. आपल्या खबऱ्यांकडून माहिती घेत, काही दिवसांतच मुंबईच्या गर्दीतून लोकल चोराचा थांगपत्ता शोधला. ...
निवडणुकीत सतरा वार्डात ॲड. सुधीर कोठारी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उतरविण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा गट माजी आमदार राजू तिमांडे यांनीही १७ वार्डातून उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. ...
निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २१ डिसेंंबरला मतदान होणार आहे. आता या चारही नगरपंचायतीमधील अधिकारीशाही संपून महिनाभरात लोकशाही नांदणार आहे. चारही नगरपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर झाल्यापासूनच राजकारण तापायला लागले आहे. ...