गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल चालू असून त्यातच रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर असलेल्या मेगाब्लॉकने प्रवाशांची आणखी त्रेधा उडाली. ...
गुरुवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क बसला आहे. ...
दरम्यान, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार ठाणे ते कल्याण दरम्यान ५-६वा रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती करण्यात आली. ...
मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या तीन हजारांपेक्षा अधिक लोकल आहेत, तर मेल, एक्स्प्रेस, मालगाड्या यांचा समावेश केला, तर हा आकडा चार हजारांपर्यंत जातो. रेल्वे रूळ दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामे करण्यासाठी दररोज रात्री आणि रविवारी विशेष ब्लॉकही घेतले जा ...