लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा - Marathi News | Ankita Lokhande terrific accident when she fell from local train some years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चर्चगेटवर फास्ट ट्रेनमधून उतरताना पडले अन्...' अंकिता लोखंडेने सांगितला भयानक किस्सा

अंकिताचा झाला होता भयानक अपघात ...

१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे - Marathi News | Stop the 17-year-old megahal; Complaints of passenger associations to Railway Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे

दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात. ...

डबल हॉल्टव्दारे कल्याण पुढे टिटवाळा, बदलापूरपर्यंत १५ डबा लोकल चालवणे शक्य? - Marathi News | Is it possible to run 15 coaches local to Titwala, Badlapur from Kalyan with double halt? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डबल हॉल्टव्दारे कल्याण पुढे टिटवाळा, बदलापूरपर्यंत १५ डबा लोकल चालवणे शक्य?

अभ्यासकांचा अहवाल, वाढत्या गर्दीवरील नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करा  ...

सुट्टीच्या दिवशीही मुंबईकर बेहाल; मोटरमनचे आंदोलन, त्यात सिग्नलही पडले बंद - Marathi News | Motorman's protest, signals shut down, Mumbaikars suffering due to local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्टीच्या दिवशीही मुंबईकर बेहाल; मोटरमनचे आंदोलन, त्यात सिग्नलही पडले बंद

डोंबिवली ते दादर २ तास ५ मिनिटे, परतीच्या प्रवासात भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे येथे फलाट प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.   ...

पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक; जाणून घ्या रद्द झालेल्या लोकल - Marathi News | Sunday mega block between Pune Lonavala Know the canceled locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक; जाणून घ्या रद्द झालेल्या लोकल

पुणे-लोणावळा-पुणे दरम्यान १४ लोकल गाड्या रद्द झाल्या आहेत ...

रुळात अडकलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी हलवली लोकल - Marathi News | The local moved to save the passenger stuck on the tracks | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुळात अडकलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी हलवली लोकल

वाशी स्थानकात रुळ ओलांडताना अपघात, लांबपर्यंत नेले फरफटत ...

महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा ‘तिसरा डोळा’; कोचमध्ये २४ तास नजर - Marathi News | Railways' 'Third Eye' for Women's Safety; 24 hours surveillance in the coach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा ‘तिसरा डोळा’; कोचमध्ये २४ तास नजर

लोकलच्या ४२१ तर मेल-एक्स्प्रेसच्या १७६२ डब्यांत २४ तास नजर ...

रविवारी प्रवासखोळंबा निश्चित...; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Travel ban fixed on Sunday...; Megablocks on Central, Harbor and Western Railway Lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी प्रवासखोळंबा निश्चित...; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. ...