लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

म. रेल्वेच्या ११ फास्ट लोकल आता दादरवरून सुटणार; ७८ गाड्यांचे नवे वेळापत्रक - Marathi News | central railways will start additional 11 Fast Locals depart from Dadar; 78 new trains timetable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म. रेल्वेच्या ११ फास्ट लोकल आता दादरवरून सुटणार; ७८ गाड्यांचे नवे वेळापत्रक

सुधारित वेळापत्रकानुसार सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि तेथे सेवा समाप्त होणाऱ्या मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेप्रमाणे उपनगरीय सेवांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...

फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा - Marathi News | 20 fast local departing from CSMT will run from Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ...

मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील लोकल धावणार उशिरा - Marathi News | 5 hour megablock tomorrow on Central Railway Local trains on three routes will run late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

पावसाची जलदगती, लोकलची मंदगती; परतीच्या मान्सूनचे मुंबईत धुमशान, रस्ते-रुळ जलमय - Marathi News | Heavy rains in Mumbai due to returning monsoon Water filled roads and tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची जलदगती, लोकलची मंदगती; परतीच्या मान्सूनचे मुंबईत धुमशान, रस्ते-रुळ जलमय

गुरुवारीही मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  ...

विनातिकीट प्रवास करताय; लवकरच वाढणार दंड, दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे - Marathi News | Passengers traveling for free may have to pay higher fines in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनातिकीट प्रवास करताय; लवकरच वाढणार दंड, दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे

सुमारे २० वर्षांपूर्वी दंडाची शेवटची सुधारणा करण्यात आली होती. ...

३०० एसी लोकल... खरंच शक्य आहे का? - Marathi News | 300 ac local is it really possible in mumbai local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३०० एसी लोकल... खरंच शक्य आहे का?

रेल्वेमंत्र्यांनी लोकल प्रवास केला आणि मुंबईकरांना थंडगार लोकल प्रवासाचं स्वप्न दाखवलं. ...

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर - Marathi News | Important news for Mumbaikars; Megablock on both routes tomorrow, read in detail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ...

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक; प्रवाशांनो, वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा! - Marathi News | mumbai local Block on the first day of the month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिन्याच्या पहिल्याच दिवशी ब्लॉक; प्रवाशांनो, वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/ बेलापूर/वाशी सेवा रद्द आहेत.   ...