लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले.. - Marathi News | There is a stir after cash was found in a BJP office bearer's car MLA Nilesh Rane makes serious allegations against the system | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले..

Local Body Election: गाडी आणि रक्कम ताब्यात, प्रशासन कारवाई करत नसेल तर.. ...

Local Body Election : निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी - Marathi News | pune news Local Body Election Withdraw from the election otherwise Santosh Deshmukh will do it Threat to AAP candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी

“निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ...

Local Body Election Voting: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सर्वाधिक मतदान, मालवणमध्ये किती.. जाणून घ्या - Marathi News | Highest turnout in Kankavali in Sindhudurg district for municipal elections, how much in Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Local Body Election Voting: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीत सर्वाधिक मतदान, मालवणमध्ये किती.. जाणून घ्या

दुपारी ३:३० पर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले ...

VIDEO: काँग्रेसच्या उमेदवाराने पकडलेला बोगस मतदार पोलिसांच्या तावडीतून पसार; आमदाराच्या पुत्रावर आरोप - Marathi News | VIDEO: Bogus voter caught by Congress candidate escapes from police custody; MLA's son charged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: काँग्रेसच्या उमेदवाराने पकडलेला बोगस मतदार पोलिसांच्या तावडीतून पसार; आमदाराच्या पुत्रावर आरोप

Buldhana Election: बुलढाण्यात बोगस मतदानाचा प्रकार समोर आला असून मतदानासाठी 'घाटाखालून' माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

Local Body Election Voting: रत्नागिरी जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदान, गुहागरमध्ये सर्वाधिक - Marathi News | Highest turnout in Guhagar Ratnagiri district for municipal elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Local Body Election Voting: रत्नागिरी जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदान, गुहागरमध्ये सर्वाधिक

शेवटच्या दोन तासात मतदानाचा टक्का वाढेल की कमी होईल याची उत्सुकता ...

local Body Election : चाकण नगरपरिषद निवडणूक मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;वृद्ध मतदारांचे विशेष सहभाग - Marathi News | pune news local Body Election Spontaneous response to Chakan Municipal Council election voting; special participation of elderly voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण नगरपरिषद निवडणूक मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;वृद्ध मतदारांचे विशेष सहभाग

चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे ...

'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी - Marathi News | CM Fadnavis Fumes Postponing Elections is Against All Principles Expresses Strong Displeasure over Poll Schedule Change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे सर्व निकाल आता २१ डिसेंबरलाच घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल - Marathi News | maharashtra local body elections 2025 pregnant woman comes to voting in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल

चाळीसगावच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मातृशक्तीला सलाम; स्थानिक आमदाराची भावना ...