Harshwardhan Sapkal Criticize Mahayuti: नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर ...