लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान - Marathi News | Decision to contest as a Mahayuti in all municipal corporations, statement of BJP state president Ravindra Chavan after meeting with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान

राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...

Local Body Election: रत्नागिरीत आचारसंहितेचा भंग; अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against an independent candidate for violating the code of conduct by posting on Facebook during the voting process of the Ratnagiri Municipal Council elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Local Body Election: रत्नागिरीत आचारसंहितेचा भंग; अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल

मतदानादरम्यान हळदवणेकर यांनी बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप घेतला होता. ...

बहुजन समाजाच्या नेतृत्वाला भाजपच सुरक्षाकवच देईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन  - Marathi News | bjp will provide security cover to the leadership of bahujan samaj said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बहुजन समाजाच्या नेतृत्वाला भाजपच सुरक्षाकवच देईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन 

खोतोडे-सत्तरी येथे जाहीर सभा; अनेक समर्थकांची उपस्थिती, स्थानिक ग्रामस्थांसोबतही साधला संवाद ...

युती तोडण्यास सरदेसाई, पाटकर हेच जबाबदार; मनोज परब यांचा हल्लाबोल  - Marathi News | vijai sardesai and amit patkar are responsible for breaking the alliance said manoj parab | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युती तोडण्यास सरदेसाई, पाटकर हेच जबाबदार; मनोज परब यांचा हल्लाबोल 

विश्वासघात करून त्यांनी उभे केले उमेदवार ...

दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | delhiites houses will not be registered said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धारगळ जि. पं. निवडणुकीतील युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ...

Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही  - Marathi News | The case has been taken to court after the application of a Group B candidate from Ward 15 in the Karad Municipality elections was declared invalid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही 

प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध ...

उल्हासनगर महापालिकेचा महापौर सिंधी, मराठी व शीख नागरिक हवा:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री - Marathi News | ulhasnagar municipal corporation wants sindhi marathi and sikh citizens as its mayor said ncp ajit pawar group bharat gangotri | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा महापौर सिंधी, मराठी व शीख नागरिक हवा:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भारत गंगोत्री

 उत्तर भारतीय स्थानिक नेत्याकडून गंगोत्रीच्या वक्तव्याचा समाचार  ...

Satara: पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर निकालासाठी जादूटोणा अन् अंधश्रद्धेचे प्रयोग - Marathi News | Experiments with witchcraft and superstition to predict results after Panchgani Municipality elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाचगणी नगरपालिका निवडणुकीनंतर निकालासाठी जादूटोणा अन् अंधश्रद्धेचे प्रयोग

विजयासाठी उमेदवारांकडून अनिष्ट प्रथांना खतपाणी : नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त ...