'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, सिनेमा, रंगभूमी या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. Read More
मराठी सिनेसृष्टीतील धाडसी प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या 'न्यूड' या चित्रपटात न्यूड मॉडेलचं काम करणारी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हिला यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. ...
अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात नाव गाजवणारी अभिनेत्री गौरी इंगवले हिला सध्या रंगभूमीवर गाजणाऱ्या 'ओवी' नाटकासाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. ...
अमेरिकेतील लाखो डॉलरच्या पगाराची नोकरी लाथाडून भारतातील गरजू कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करत त्यांच्यासाठी नवी संजीवनी घेऊन आलेल्या टाटा हॉस्पीटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आह ...
सर्वसामान्य रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या नागपुरच्या ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (सीम्स) रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या न्यूरो व स्पाइन सर्जन डॉ. लोकेंद्र सिंग यांचा लोकमतच्यावतीने सत्कार करण् ...
अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. ...
सरकारी शाळांमधून फळा आणि खडूच्या साह्याने शिकविले जाणारे धडे जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने डिजिटल रुपात विद्यार्थ्यांना गिरवायला लावत मोठी क्रांती घडविली आहे. ...