भाव विभोरी... लय माझ्या अंतरीची या कवितासंग्रहातून स्त्रियांच्या भावनांवर प्रकाश टाकला असून, त्यांना माणूस म्हणून जगणे बहाल करणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. ...
सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता य ...
ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, नामवंत शिक्षिका तज्ञ समुपदेशक व समाजसेविका प्रा. अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे आता कमी होणार आहे. बालभारतीने हिंदी, मराठी, सुलभ भारती या तीन विषयांच्या पुस्तकांचे एकत्रिकरण केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात ...