Gondia News ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला २०१४ सालचा साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार परत घेण्याची मागणी वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना तालुका अर्जुनी-मोरगाव यांनी निवेदनाद्वारे केली आहे ...
Ram Ganesh Gadkari Nagpur news; मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे काव्य लिहिणारे गोविंदाग्रज आणि विनोदी लेखनातून हास्यांचा पेटारा खोलणारे बाळकराम यांची २३ जानेवारी २०२१ ...
Nagpur news; नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. ...
Nagpur news; प्रख्यात कादंबरीकार प्रा.डॉ. रवींद्र शोभणे यांनी फेसबूकवर फिरणारी पोस्ट सध्या साहित्यरसिकांच्या निशाण्यावर आहे. त्याअनुषंगाने त्यांना ट्रोलही केले जात आहे. अनेक जण त्यांच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. ...
नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्त्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे. ...