लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे - Marathi News | 50 yrs of Pachola Novel: I wonder how I wrote Pachola by uniting with a woman: Principal R.R. Borade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पाचोळा'ची पन्नाशी: एका बाईशी एकरूप होऊन मी कादंबरी कशी लिहिली याचे मलाच आश्चर्य: रा.रं. बोराडे

प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी सांगितल्या ‘पाचोळा’च्या प्रसवकळा ...

महेंद्र गायकवाड यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात  - Marathi News | Mahendra Gaikwad's poem in Mumbai University syllabus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महेंद्र गायकवाड यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात 

Nagpur News आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्ते कवी महेंद्र गायकवाड यांच्या ‘काजव्यांच्या खांद्यावर संगिनी’ या कवितासंग्रहातील ‘पशू’ या कवितेचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. ...

आपला करंटेपणा, राजकारण्यांच्या माजलेपणामुळे हातचा विदर्भ गेला - Marathi News | Due to our currentness, the lowliness of the politicians, the hand was torn apart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपला करंटेपणा, राजकारण्यांच्या माजलेपणामुळे हातचा विदर्भ गेला

Nagpur News फजल अली आयोगाने स्वतंत्र विदर्भ दिला होता. परंतु, आपल्या करंटेपणाने आणि राजकारण्यांना आलेल्या माजामुळे तोंडचा घास पळवला गेल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विकास सिरपूरकर यांनी आज येथे केले. ...

शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील - Marathi News | Novelist Vishwas Patil Criticizes State Government Over The Failure To Build Shivaji Maharaj Memorial | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील

राज्य सरकार बांधणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकाआधी माझे शब्दस्मारक येणार असल्याचे प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले. ...

समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन निघाले साहित्याचे वारकरी; संमेलनाचे सूप वाजले - Marathi News | 19 th Samarasata samelan in Nagpur; literature fest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसतेची पालखी खांद्यावर घेऊन निघाले साहित्याचे वारकरी; संमेलनाचे सूप वाजले

Nagpur News २ व ३ जुलै रोजी पार पडलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ वे समरसता साहित्य संमेलन जेवढ्या थाटात तेवढेच आत्मचिंतनात्मक पाथेय देऊन पार पडले. ...

मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | 19 th Samarasata samelan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Nagpur News देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली. ...

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर - Marathi News | Samarasata Sahitya Sammelan from 2nd july | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत. ...

गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | Akhil Bharatiya Sahitya Sammelan will be held in Gandhinagar Wardha, but who will be the president of sammelan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधीनगरीत साहित्य संमेलन ठरलं; आता अध्यक्ष कोण होणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

या संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरीही संमेलनाचा अध्यक्ष कोण? याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगायला लागली आहे. ...