तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा(रेल्वे) येथे दिनांक८ व ९ डिसेंबर २०१८ ला होऊ घातलेल्या २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक व नाटककार मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आॅडिओ, ई-बुक्स गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ...
जळगाव येथील संशोधक, साहित्यिकप्रा.विनायक त्र्यंबक पाटील यांच्या ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ या प्रकल्पास महाराष्टÑ राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने मंजुरी दिली आहे. यातून महानुभाव लिपीची जिज्ञासू अभ्यासकांना ओळख होण्यास मदत होणार आहे.मह ...
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, ...
औरंगाबाद : उदगीर येथे होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक, कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी साहित्य परिषदेच्या ...