लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य, मराठी बातम्या

Literature, Latest Marathi News

पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे - Marathi News | Opium was replaced by mobile; Keep it away from children: Deepak Nagargoje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे

मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत, त्यांना मोबाइल पासून दूर ठेवा ...

जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद! - Marathi News | What was seen, searched, checked, wrote that A conversation with famous writer Veena Gavankar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद!

ज्यांच्या पुस्तकांनी लक्षावधी वाचकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली,  त्या ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर काय म्हणतात... वाचा ...

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh State Level Literary Award Announced; The ceremony will be held on January 14 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह

येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ...

लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन - Marathi News | Folklore scholar Padmashri Prabhakar Mande passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन

अहमदनगर येथे प्राणज्योत मालवली; डॉ. प्रभाकर मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता.  ...

राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत - Marathi News | Shame on the vulgar language of political readers; Regret through resolution in 43th Marathwada Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. ...

सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी - Marathi News | Even with the heavy flow of social media, there is a huge demand for quality, sound books | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी

दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात ...

वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत - Marathi News | Vaidharbhaian writers have not been taken into consideration, Said lamented Pradhnya Apte, president of the conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत

पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे साई सभागृह, शंकरनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले. ...

राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | State level B. G. Rohmare Rural Literature Award announced | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे. ...