लिजा रे कॅनेडियन अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. २००९ साली लिजाला मल्टिपल मिलोमा नावाचा कॅन्सर झाला होता. लिजाने नुकतेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सरोगसीमार्फत तिने जॉर्जियामध्ये दोन मुलींना जन्म दिला आहे. Tag please Read More
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्याची दुःखद कहाणी सर्वांसोबत शेअर केली. कॅन्सर झाल्याने कधीच आई होऊ शकणार नाही असा भावुक खुलासा अभिनेत्रीने केलाय. ...