पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाना रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) हा इंग्लिश प्रीमिअर लीगमधील ( EPL) त्याच्या पूर्वाश्रमिच्या क्लबमध्ये परतला आहे. ...
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. ...
मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain ) क्लबकडून खेळताना दिसेल आणि दोन वर्षांच्या करारासाठी त्याल बक्कळ पैसाही दिला जाणार आहे. PSG सोबत त्यानं ३०० कोटींचा करार केला आहे. ...