Lionel Messi News in Marathi | लिओनेल मेस्सी मराठी बातम्या FOLLOW Lionel messi, Latest Marathi News
फुटबॉल विश्वविजेतेपदाच्या अंतिम सामन्यात लियोनेल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे या दोन ध्रुवांवरच्या दोन टोकांनी एक परमोच्च बिंदू रविवारी अनुभवला. एकाच्या नशिबाला स्वप्नपूर्तीचं सुख आलं तर दुसऱ्याच्या पदरात निराशेचं दान पडलं! ...
विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदाने नाचत होता. त्यानंतर खेळाडूंनी ज्या गोल पोस्टवर विजय मिळवला त्या गोल पोस्टची जाळी कापली. ...
भारतात अर्जेंटिनासह लिओनेल मेस्सीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ...
पराभवापेक्षाही विजय पचवणं जमलं पाहिजे, असं म्हणतात ते खरंच आहे. कारण मार्टिनेझचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर आता सडकून टीका होताना दिसतेय. ...
प्लेबॉय मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती एम्बाप्पेची गर्लफ्रेंड ...
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाच्या विजयाचा आणि पराभवाचा परिणाम, त्या संघांना स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरवरही झाला आहे. ...
FIFA World Cup final 2022: लिओनेल मेस्सीच्या संघाने 36 वर्षांचा दुष्काळ संपवून अर्जेंटिनाला विश्वचषकाचा किताब मिळवून दिला. ...
अर्जेंटिनाच्या संघाने फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी लिओनेल मेस्सीचे अभिनंदन केले. ...