लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लिओनेल मेस्सी

Lionel Messi News in Marathi | लिओनेल मेस्सी मराठी बातम्या

Lionel messi, Latest Marathi News

Fifa Football World Cup 2018 :मेस्सीच्या खेळाने चाहते सुखावले - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Messi fans excited with the game | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 :मेस्सीच्या खेळाने चाहते सुखावले

ज्याची सगळ्यांना आशा होती तेच झाले. अर्जेंटिनाने काल रात्री नायजेरियाला २-१ ने पराभूत केले. मला वाटते की, हा एक मोठा निकाल होता ...

FIFA Football World Cup 2018 : हुश्श... अर्जेंटीना अखेर बाद फेरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Argentina in the quarter final | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : हुश्श... अर्जेंटीना अखेर बाद फेरीत

अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या फुटबॉल विश्वचषकातील थरारनाट्यात अखेर अर्जेंटीनाने बाजी मारली. ...

FIFA Football World Cup 2018 : मेस्सीची जादू चालली... अर्जेंटीनाला पहिल्या डावात आघाडी - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Messi's Magic ... Argentina Lead 1-0 in first half | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मेस्सीची जादू चालली... अर्जेंटीनाला पहिल्या डावात आघाडी

अटीतटीच्या लढतीत अर्जेंटीनासाठी संकटमोचक ठरतो तो लिओनेल मेस्सी आणि या गोष्टीचा प्रत्यय फुटबॉल विश्वचषकातील नायजेरियाविरुद्धच्या सामन्यातही आला. ...

Fifa Football World Cup 2018 : मेस्सीची डोकेदुखी वाढली; क्रोएशिया 'असा' करणार 'गेम' - Marathi News | Fifa Football World Cup 2018: Messi's headache increases; Croatia to do 'as' game | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 : मेस्सीची डोकेदुखी वाढली; क्रोएशिया 'असा' करणार 'गेम'

हा गेम नक्कीच काय असेल आणि त्यामुळे मेस्सीचे काय होईल, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. ...

FIFA World Cup 2018: मेस्सीची पेनल्टी अडवणारा तो  ‘डायरेक्टर’ - Marathi News | FIFA World Cup 2018: Messi's penalty stop by this 'director' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: मेस्सीची पेनल्टी अडवणारा तो  ‘डायरेक्टर’

सचिन कोरडेफुटबॉल विश्वचषकातील आइसलॅँड-अर्जेंटिना यांच्यातील सामन्यात सर्वाधिक लक्ष होते ते केवळ लियोनेल मेस्सी याच्यावर. फुटबॉल जगतातील हा दिग्गज या सामन्यात काय करामत करणार? याची उत्सुकता लागली होती. मात्र, मेस्सीने त्यावर पाणी फेरले. सामना जिंकून ...

FIFA World Cup 2018: मॅरेडोना यांनी पुन्हा ओढवून घेतला वाद - Marathi News | FIFA World Cup 2018: Maradona once again in Dispute | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: मॅरेडोना यांनी पुन्हा ओढवून घेतला वाद

नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे. ...

FIFA World Cup 2018 : फुटबॉलच्या आकाराच्या बंगाल्यात राहतोय मेस्सी... - Marathi News | FIFA World Cup 2018: Lionel Messi bungalow is superb ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : फुटबॉलच्या आकाराच्या बंगाल्यात राहतोय मेस्सी...

विमानातून मेस्सीचे घर पाहिल्यास ते एक फुटबॉलचे मैदान असल्यासारखे वाटते. पण ते मैदान नसून फुटबॉल मैदानाच्या आकाराचे शानदार घर आहे. ...

FIFA World Cup 2018 : भारतातल्या मेस्सीच्या चाहत्यानं घराला बनवलं 'अर्जेंटिना हाऊस' - Marathi News | FIFA World Cup 2018: Messi's fan made in India 'House of Argentina' | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : भारतातल्या मेस्सीच्या चाहत्यानं घराला बनवलं 'अर्जेंटिना हाऊस'