लिओनेल मेस्सीने चेल्सीविरुद्धच्या सामन्यात आपले ' गोलशतक' साजरे केले. या सामन्यात मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चेल्सीवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला. ...
जगातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं. ...
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्यानं धावा काढणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वार्षिक कमाईच्याबाबतीत जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेसीला मागे टाकले आहे. ...