ब्युनास आयर्स : त्याला ‘बालपणी’ बुटका..., बुटका...,असे मित्र डिवचायचे. पण अपमान गिळून फुटबॉल मैदानावर यशोशिखरे पादाक्रांत करणारा लियोनेल मेस्सी दीड दशकात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. ...
युरोप खंडातील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या स्पर्धेत मेस्सीला रीयाल माद्रिदच्या रोनाल्डोसह लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहने कडवी झुंज दिली. मेस्सीचे सर्वाधिक 45 गोल असले तरी रोनाल्डो आणि सलाह यांच्या नावावर प्रत्येकी 44 गोल आहेत. ...
ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...