लिओनेल मेस्सीने FIFA विश्वचषक २०२२ मधील विजय साजरा करण्यासाठी संपूर्ण संघाला iPhones भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेस्सीने डिझाईन केलेले गोल्ड कोट फोन मिळाले, ज्यावर खेळाडूंची नावे आणि जर्सी क्रमांक लिहिलेला आहे. ...
वर्ल्ड कप विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले. ...
अर्जेंटीनाने फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून फिफा कपवर आपले नाव कोरले. अर्जेंटीनाचा कर्णधार स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने जोरदार खेळी करत विजय खेचून आणला. ...