लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लीना चंदावरकर

लीना चंदावरकर, व्हिडिओ

Leena chandavarkar, Latest Marathi News

लीना चंदावरकर यांनी मन का मीत या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मेहबूब की मेहंदी या चित्रपटात राजेश खन्ना सोबत काम केले. या चित्रपटामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या हमजोली, मैं सुंदर हूँ, प्रीतम, रखवाला, मनचली, अनहोनी, सरफरोश, एक महल हो सपनो का यांसारख्या चित्रपटात झळकल्या. लीना या खूप चांगल्या अभिनेत्री असल्या तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ ३० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९८० मध्ये ज्येष्ठ अभिनेते किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले.  
Read More