Layoffs News in Marathi | कर्मचारी कपात मराठी बातम्याFOLLOW
Layoffs, Latest Marathi News
लेऑफ ज्याला कर्मचारी कपात असंही म्हटलं जातं. लेऑफ म्हणजे नियोक्त्याद्वारे कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांच्या टीमचं निलंबन किंवा कायमस्वरूपी सेवा संपवून संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा आकार कमी करणं. Read More
Oracle Layoffs India 2026: Oracle मधील महाछंटणीमुळे बेंगळुरूच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये मंदीचे संकेत. आयटी प्रोफेशनल्स आता घर खरेदीपासून दूर का पळत आहेत? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण. ...
No jobs in Unilever : अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, 'डव्ह' साबणाचे उत्पादक असलेल्या आणि लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या 'युनिलिव्हर' कंपनीने नवीन भरती प्रक्रिया थांबवली आहे. ...
Nokia Layoffs : देशात अनेक ठिकाणी गॅस टंचाईमुळे कारखाने बंद करावे लागत आहे. अशा परिस्थितीत आता टेक कंपनीने २० टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ...
Jack Dorsey Block Layoffs: Jack Dorsey यांच्या Block Inc कंपनीने AI आणि इंटेलिजन्स टूल्सच्या वापरामुळे ४,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनी नफ्यात असतानाही हा मोठा निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना २० आठवड्यांचे वेतन दिले जाणार आहे. ...
HP 6000 Employees Layoff : तंत्रज्ञानाचं जग झपाट्यानं बदलत आहे आणि या बदलाची सर्वात मोठी किंमत कर्मचाऱ्यांना मोजावी लागत आहे. एकीकडे कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी (एआय) जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे हजारो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात ...