लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे, मराठी बातम्या

Laxmikant berde, Latest Marathi News

OMG! आयत्या घरात घरोबा नाहीये ओरिजनल, आहे या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक - Marathi News | Aayatya Gharat Gharoba is a remake of pugree pagdi movie and dil daulat duniya movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! आयत्या घरात घरोबा नाहीये ओरिजनल, आहे या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक

आयत्या घरात घरोबा हा तुमचा आवडता चित्रपट ओरिजनल नसून कोणत्यातरी चित्रपटाचा रिमेक आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर ते तुम्हाला खरे वाटेल का... हो, हे खरे आहे... ...

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीने भावुक झाला सलमान खान, या चित्रपटांच्या यशाचे श्रेय दिलं त्यांना - Marathi News | Salman Khan: Laxmikant Berde was one of the reasons Maine Pyar Kiya was a hit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीने भावुक झाला सलमान खान, या चित्रपटांच्या यशाचे श्रेय दिलं त्यांना

सलमान खान सोबत तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ...

लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचा मुलगा अभिनयमध्ये आहे हे साम्य, खुद्द सांगितले प्रिया बेर्डे यांनी - Marathi News | Laxmikant Barde and his son are similar in this thing, said Priya Berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचा मुलगा अभिनयमध्ये आहे हे साम्य, खुद्द सांगितले प्रिया बेर्डे यांनी

प्रिया बेर्डे यांनी बऱ्याचदा अभिनयमध्ये लक्ष्माकांत बेर्डे यांचा भास होत असल्याचे सांगितले. ...

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट नाहीये ओरिजनल, या बॉलिवूड चित्रपटाचा आहे रिमेक - Marathi News | Ashi Hi Banwa Banwi is remake of Bollywood movie Biwi aur Makan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी ही बनवाबनवी हा चित्रपट नाहीये ओरिजनल, या बॉलिवूड चित्रपटाचा आहे रिमेक

अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासोबतच या चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना भावली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट ओरिजनल नसून एका चित्रपटाचा रिमेक आहे ...

अभिनय बेर्डे सांगतोय, असे होते मिथुन चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाते - Marathi News | Mithun chakraborty has good relationship with laxmikant berde reveals his son Abhinay Berde while promoting rampat marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय बेर्डे सांगतोय, असे होते मिथुन चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाते

मिथुन चक्रवर्ती आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ...

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची रसिकांना मेजवानी - Marathi News | Laxmikant Berde comedy movie treat for viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची रसिकांना मेजवानी

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमा हा विषय दोन दिग्गजांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि  विनोदाचे जहागिरदार दादा कोंडके हेच ते दोन 'विनोदाचे बाप' आहेत. ...

आता रंगभूमीवर ‘लक्षातला लक्ष्या’, उलगडणार लक्ष्याचा जीवनप्रवास - Marathi News | Lakshyatla Lakshya drama in theatre very soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता रंगभूमीवर ‘लक्षातला लक्ष्या’, उलगडणार लक्ष्याचा जीवनप्रवास

रसिकांना त्याने खळखळून हसवलं, रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं. मराठी असो किंवा हिंदी सिनेमा, कॉमेडीच्या ... ...

Death Anniversary : ‘लक्ष्या’ने लावले होते सगळ्यांनाच वेड! ढसाढसा रडला होता सलमान खान!! - Marathi News | Death Anniversary: laxmikant berde death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Death Anniversary : ‘लक्ष्या’ने लावले होते सगळ्यांनाच वेड! ढसाढसा रडला होता सलमान खान!!

केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. आज (१६ डिसेंबर)लक्ष्मीकांत बेर्डे याचा स्मृतीदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला. ...