शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

Read more

परभणी : 'तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहात', म्हणत लक्ष्मण हाके यांचे परभणीतील भाषण रोखले

परभणी : परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं

पुणे : महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील - लक्ष्मण हाके

पुणे : मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके

बीड : गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा

नांदेड : ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

नांदेड : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत

महाराष्ट्र : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना