लॉरेन गॉटलिब एक अमेरिकन डान्सर व अभिनेत्री आहे. झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली होती़ एबीसीडी या चित्रपटात तिने काम केलेय. Read More
ग्लॅमरच्या जगात वावरताना मानसिक तणाव व व्यसनांना बळी पडणा-या अनेक सेलिब्रिटींच्या कथा आपण वाचल्या. ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या या अभिनेत्रीनेची कहाणीही अशीच. ...