us vikas yojana राज्यात उसाखाली सरासरी ११.६७ लाख हेक्टर क्षेत्र असून सरासरी उत्पादकता ९० मे. टन प्रति प्रति हेक्टर आहे. सन २०२४-२५ मध्ये ऊस पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे. ...
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारच्या उदासीनतेचा जाब विचारायला धानोऱ्याचे सहदेव होनाळे यांनी खांद्यावर नांगर, पाठीवर बॅग घेत विधानभवनाची वाट धरली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येकाला स्वतः नांगर घ्यावा लागेल का? असा सवाल करत त्यांनी ...
लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला. त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ...
हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री ...