लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

'नीट' गुणवाढ प्रकरणाचा अहवाल गृह मंत्रालयाने मागविला..! - Marathi News | Ministry of Home Affairs has called for a report on the 'NEET Exam Result' case..! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'नीट' गुणवाढ प्रकरणाचा अहवाल गृह मंत्रालयाने मागविला..!

नीट गुणवाढीसंदर्भात अटकेतील आराेपींची सध्या टप्प्या-टप्प्याने चाैकशी सुरू आहे. चाैकशीत आराेपीने नाेंदविलेल्या जबाबातून अनेक किस्से समाेर येत आहेत ...

तपास यंत्रणा बोलेना; 'नीट'चा संभ्रम थांबेना ! चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सूचना - Marathi News | Investigative agency does not speak; The confusion over NEET result does not stop! Instructions to keep details confidential | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तपास यंत्रणा बोलेना; 'नीट'चा संभ्रम थांबेना ! चाैकशीचा तपशील गाेपनीय ठेवण्याच्या सूचना

नीट गुणवाढीसंदर्भात पालकांकडून अडव्हाॅन्स ५० हजार आणि विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे घेऊन काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपींचे नियाेजन हाेते. ...

लातूर नीट प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे, पोलिसांचे पथकही तीन राज्यात रवाना - Marathi News | Investigation of Latur Neet case is now with CBI, police teams have also been sent to three states | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नीट प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे, पोलिसांचे पथकही तीन राज्यात रवाना

लातूर पोलिसांचे पथक झारखंड, उत्तराखंड, दिल्ली अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रकरणाच्या मुळाशी तपास करीत आहे. दिल्ली कनेक्शनमधील आरोपी गंगाधर सीबीआयला सापडल्याची चर्चा ...

रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन - Marathi News | Thalinad movement by the youth of Lambota by worshiping the potholes on the road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून लांबोटा येथील युवकांचे थाळीनाद आंदोलन

गावभरातून पाइपलाइनसाठी संपूर्ण गावातून खोदलेला रस्ता व होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधून घेतले. ...

Soyabean Bajarbhav : तासगाव, मुखेड आणि पालम बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news todays Soyabean Bajarbhav in market yard check here market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : तासगाव, मुखेड आणि पालम बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 12 हजार 190 क्विंटलची आवक झाली. मार्केट काय मिळाले? ...

मराठवाड्याच्या टाकळीत साकारले जाणार पहिले बांबू म्युझियम; फळझाडे, औषधी वनस्पतींचाही समावेश - Marathi News | First Bamboo Museum to be constructed in Marathwada's Takli; Including fruit trees, medicinal plants | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या टाकळीत साकारले जाणार पहिले बांबू म्युझियम; फळझाडे, औषधी वनस्पतींचाही समावेश

जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकारातून लातूर ग्रामीण मध्ये देशातील विविध बांबूच्या प्रजातींची लागवड केली जाणार आहे. ...

नीट प्रकरण! चकवा देणाऱ्या इरण्णाची गाडी काेणत्या महामार्गावर सुसाट? तपास यंत्रणांचा माग   - Marathi News | Which highway is the car of Iranna who is driving Trail of investigation agencies   | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चकवा देणाऱ्या इरण्णाची गाडी काेणत्या महामार्गावर सुसाट? तपास यंत्रणांचा माग  

टाेल नाक्यावरील ‘सीसीटीव्ही’ची पाहणी... ...

लातुरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे!  - Marathi News | Admit cards of Bihar students in the hands of investigation teams in Latur  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे! 

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी गुजरात, बिहारला का? ...