Latur Crime News: घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या स्थागुशाने आवळल्या असून, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १५ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिसका दाखवताच आराेपींनी दरोडा, जबरी चोरी व घरफाेडीच्या १७ गुन्ह्यांची कबुल ...