Swamitva Yojana :केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आता गावांतील मालमत्ताधारकांना मिळाणार आता मालकीची सनद. आता जागेचे तंटे मिटण्यास होणार मदत कसे ते वाचा सविस्तर ...
Sugar Factory तालुक्यातील साखर कारखान्यांनी Sugar Factory यंदाचा ऊस गळीत हंगाम उशिराने म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू केला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...