लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली - Marathi News | Rain pelted the Ujani area; Traffic stop! Ekambi, Masurdi road went under water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली

उजनी परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते ...

Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market: New Soybean 'Shriganesha' in Ausha Adat Market; Read more about what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर

औसा अडत बाजारपेठेत नवीन सोयाबीनची आवक आता सुरु झाली आहे. नवीन साेयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market) ...

मोबाइल खेळण्यास देऊन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 20 years rigorous imprisonment for the accused who molested the girl by letting her play mobile phone | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाइल खेळण्यास देऊन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

उदगीरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड - Marathi News | Torture by being drawn into the web of love; Rigorous imprisonment for 10 years and fine of Rs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना - Marathi News | Father Son duo death by drowning in lake water as Incident at Malhipparga in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना

शेतकरी त्रिपती बाबुराव पवार (वय ४२) आणि मुलगा नामदेव त्रिपती पवार (वय १२) हे दोघेही बैल धुण्यासाठी गावानजीक असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते ...

Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास - Marathi News | Papaya Farming Success Story : Financial Prosperity Through Family Support; Giridhar Rao achieved development from the orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास

देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत आहे. (Papaya success story) ...

Seed Treatment Drum Scheme : अनुदानावर बीजप्रक्रिया ड्रम हवा असेल तर येथे करा अर्ज - Marathi News | Seed Treatment Drum Scheme : Apply here if you want seed treatment drum on grant | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Treatment Drum Scheme : अनुदानावर बीजप्रक्रिया ड्रम हवा असेल तर येथे करा अर्ज

जिल्हा परिषद सेस फंडातून स्लरी फिल्टर, बीज प्रक्रिया ड्रम, सोयाबीन टोकण यंत्र अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहे, तसेच रब्बी, हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ एक हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. ...

Latur Earthquakes : लातूर शहरात भूगर्भातून आवाज? अफवांचे धक्के भूकंप नाही; प्रशासनाने केले स्पष्ट - Marathi News | Latur Earthquakes : Sound from underground in Latur city? Rumored tremors are not earthquakes; The administration made it clear | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Latur Earthquakes : लातूर शहरात भूगर्भातून आवाज? अफवांचे धक्के भूकंप नाही; प्रशासनाने केले स्पष्ट

लातूर शहरातील पूर्वभागात बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. त्यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. ...