लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

नांदेड की लातूर? छत्रपती संभाजीनगरच्या महसूल विभागीय आयुक्तालयाचे विभाजन पक्के - Marathi News | Nanded or Latur? The division of Revenue Divisional Commissionerate of Chhatrapati Sambhajinagar is firm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड की लातूर? छत्रपती संभाजीनगरच्या महसूल विभागीय आयुक्तालयाचे विभाजन पक्के

मुख्यमंत्रिपदी अशोकराव चव्हाण हे असताना त्यांनी सर्वप्रथम नांदेडला महसूल आयुक्तालय होण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत वितुष्ट आले. ...

राजकीय शत्रुत्वातून घरात घुसून खून प्रकरणात १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | 12 accused sentenced to life imprisonment in murder case over political rivalry | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राजकीय शत्रुत्वातून घरात घुसून खून प्रकरणात १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

उदगीरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

आक्षेपार्ह चित्रीकरण: सांगलीच्या विद्यार्थ्याला लातुरातून गुजरात पाेलिस पथकाने केली अटक - Marathi News | Objectionable filming case: Sangli student arrested by Gujarat Police team from Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आक्षेपार्ह चित्रीकरण: सांगलीच्या विद्यार्थ्याला लातुरातून गुजरात पाेलिस पथकाने केली अटक

अहमदाबाद येथे गुन्हा, व्हायरल क्लिपने गुजरात राज्यात एकच खळबळ ...

दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर - Marathi News | The first paper of 10th standard and the support of her father was lost; Disha bravely gave the paper to fulfill her dream | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीची परीक्षा अन् पित्याचे निधन; त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने हिंमतीने दिला पेपर

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन दिशाने दिला दहावीचा पेपर; शिक्षक, ग्रामस्थांनी दिला धीर ...

एक बेवारस बाइक अन् पोलिसांचा बंगळुरू, पुणेनंतर ठाण्यात तपास; सहा घरफोड्या उघडकीस - Marathi News | One person fled after abandoning his bike; Police reach Thane after Karnataka, Pune and arrest one; Six burglaries uncovered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक बेवारस बाइक अन् पोलिसांचा बंगळुरू, पुणेनंतर ठाण्यात तपास; सहा घरफोड्या उघडकीस

पोलिसांनी ठाण्यातून एकास घेतले ताब्यात; सहा घरफोड्या उघड; १४ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

HSC Exam: पेपरच्या आदल्या दिवशी सैनिक वडिलांचे निधन; दु:ख उराशी बाळगून दिला पेपर - Marathi News | HSC Exam: Soldier father passes away the day before the paper; Paper given with sadness | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Exam: पेपरच्या आदल्या दिवशी सैनिक वडिलांचे निधन; दु:ख उराशी बाळगून दिला पेपर

सैन्यदलात जवान असलेले वडील सुटीवर आले होते गावी ...

विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून लाच; १५ हजार घेताना ग्राम रोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Bribe from farmers for well approval; Village employment worker caught by ACB while taking 15 thousand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून लाच; १५ हजार घेताना ग्राम रोजगारसेवक एसीबीच्या जाळ्यात

ग्रामपंचायत कार्यालयातच एसीबीची कारवाई ...

लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना - Marathi News | Rahul Kumar Meena is the new Chief Executive Officer of Latur Zilla Parishad. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना

राहुल मीना हे मूळचे राजस्थानमधील असून ते सन २०२१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ...